• दरवर्षी २ डिसेंबर रोजी 'जागतिक संगणक साक्षरता दिन (World Computer Literacy Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरात संगणक जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच डिजीटल साक्षरतेला चालना देण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • लहान मुले व महिलांना प्रेरित करणे आणि संगणक वापराद्वारे त्यांचे कार्य सुलभ करणे हा सदर दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे.