-
'जागतिक तत्त्वज्ञान दिन (World Philosophy Day)' दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
यंदाचा २०२१ सालचा हा दिवस १८ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.
-
हा दिवस आपल्या समकालीन समाजातील तत्त्वज्ञानाचे योगदान तसेच त्यांना तोंड देत असलेली आव्हाने यांवर लक्ष केंद्रित करण्याचे कार्य करतो.