-
दरवर्षी १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत 'राष्ट्रीय नवजात सप्ताह (National Newborn Week)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
नवजात बालकांच्या आरोग्याचे महत्त्व अधिक दृढ करणे तसेच बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा सदर सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.
-
‘सुरक्षा, गुणवत्ता आणि पोषण काळजी – प्रत्येक नवजात बालकाचा जन्मसिद्ध हक्क आहे (Safety, quality and nurturing care – the birthright of every newborn)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'राष्ट्रीय नवजात सप्ताहाची' थीम आहे.