-
दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय अपस्मार दिन (National Epilepsy Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
एपिलेप्सी फाऊंडेशनद्वारे भारतात दरवर्षी सदर दिवस साजरा केला जातो.
-
अपस्मारबाबत जागरूकता निर्माण करणे या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
नोव्हेंबर महिना हा ‘राष्ट्रीय अपस्मार जागरूकता महिना (National Epilepsy Awareness Month)’ म्हणून पाळला जातो.