• दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी 'जागतिक शौचालय दिन (World Toilet Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जागतिक स्वच्छता संकटाचा सामना करण्यासाठी कृती करण्यास प्रेरणा देण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • सर्वांसाठी स्वच्छतेची उपलब्धता तसेच शाश्वत व्यवस्थापन सुनिश्चित करणे हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे.

  • 'शौचालयांचे महत्त्व (valuing toilets)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक शौचालय दिनाची' थीम आहे.