-
दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी 'जागतिक बालदिन (World Children’s Day)' साजरा केला जातो.
ठळक मुद्दे
-
आंतरराष्ट्रीय एकजुटीला प्रोत्साहन देणे तसेच मुलांचे कल्याण सुधारणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.
-
'प्रत्येक मुलासाठी एक चांगले भविष्य (A Better Future for Every Child)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक बालदिनाची' थीम आहे.