• 'आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन (International Day for the Abolition of Slavery)' दरवर्षी २ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

ठळक मुद्दे

  • १९८६ पासून संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत हा दिवस साजरा करण्यात येतो.

  • गुलामगिरीचे निर्मूलन करणे, व्यक्तींची तस्करी, लैंगिक शोषण, बालमजुरी तसेच सक्तीचे विवाह या बाबींवर लक्ष वेधणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.