नियुक्त्या / नेमणुका व राजीनामे

Curated articles in this category for your exam preparation

30 Nov 2021 1 min read

विवेक जोहरी यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती

विवेक जोहरी यांची नुकतीच 'केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (Central Board of Indirect Taxes and Customs - CBIC)' नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठ...

29 Nov 2021 1 min read

हर्षवंती बिश्त बनल्या भारतीय पर्वतारोहण प्रतिष्ठानच्या पहिल्या महिला अध्यक्षा

उत्तराखंडमधील प्रख्यात गिर्यारोहक हर्षवंती बिश्त यांची नुकतीच 'भारतीय पर्वतारोहण प्रतिष्ठानच्या (Indian Mountaineering Foundation - IMF)' पहिल्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली&nb...

19 Nov 2021 1 min read

एम. सी. मेरी कोमची ट्रायफेड आदि महोत्सवाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती

एम. सी. मेरी कोमची नुकतीच ट्रायफेड (Tribal Cooperative Marketing Development Federation Ltd - TRIFED) आदि महोत्सवाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्...

19 Nov 2021 1 min read

संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांमार्फत शॉम्बी शार्प यांची भारतातील UN निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यामार्फत शॉम्बी शार्प यांची नुकतीच भारतातील 'UN निवासी समन्वयक (UN Resident Coordinator)' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

18 Nov 2021 1 min read

कोविड लसीकरण दूत म्हणून महाराष्ट्र सरकार करणार सलमान खानची नियुक्ती

महाराष्ट्र सरकारमार्फत बॉलिवूड अभिनेता सलमान खानची 'कोविड लसीकरण दूत (Covid-vaccine ambassador)' म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे महाराष्ट्राचे सार्वजन...

18 Nov 2021 1 min read

सौरव गांगुली यांची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती

नुकतीच BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची 'ICC पुरुष क्रिकेट समितीच्या (ICC Men’s Cricket Committee)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे गांगुली अनिल ...

17 Nov 2021 1 min read

व्ही. व्ही. एस. लक्ष्मणकडे 'राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA)' प्रमुख म्हणून पदभार

माजी भारतीय फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणकडे 'राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (National Cricket Academy - NCA)' प्रमुख पदाचा पदभार सुपूर्त करण्यात आला आहे. ठळक मुद्दे ...

15 Nov 2021 1 min read

भारतीय प्राध्यापक बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय कायदा आयोगावर निवड

भारतीय प्राध्यापक बिमल पटेल यांची नुकतीच 'आंतरराष्ट्रीय कायदा आयोगावर (International Law Commission)' निवड झाली आहे. ठळक मुद्दे सदर निवड ही ५ वर्षांच्या कालावधीसाठी...

14 Nov 2021 1 min read

पी. सी. मोदींची राज्यसभा महासचिव पदावर नियुक्ती

प्रमोद चंद्र मोदी यांची नुकतीच राज्यसभेच्या नूतन महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे मोदी हे १९८२ बॅचचे सेवानिवृत्त IRS अधिकारी आहेत. ते केंद्रीय प्रत्यक्...

14 Nov 2021 1 min read

IPS अधिकारी शीलवर्धन सिंग यांची CISF प्रमुख पदावर नियुक्ती

नुकतीच IPS अधिकारी शीलवर्धन सिंग यांची CISF च्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे या नियुक्तीसोबतच राष्ट्रीय पोलिस अकादमीचे संचालक अतुल करवाल यांची NDRF च्या मह...

14 Nov 2021 1 min read

एस. एन. प्रधान यांची NCB च्या महासंचालक पदावर नियुक्ती

नुकतीच सत्य नारायण प्रधान यांची 'अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या (Narcotics Control Bureau - NCB)' महासंचालक (Director-General - DG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळ...

14 Nov 2021 1 min read

मोहम्मद सिराजची My11Circle च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती

फँटसी क्रिकेट प्लॅटफॉर्म ‘My11Circle’ मार्फत भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजची नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ठळक मुद्दे सौरव गां...

12 Nov 2021 1 min read

नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांची नियुक्ती

नुकतीच व्हाईस अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांची भारत सरकारमार्फत नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ते ३० नोव्हेंबर २०२१ पासून आपली भूमिका स्वीकारतील. ...

04 Nov 2021 1 min read

अरुण चावला यांची FICCI च्या नूतन महासंचालक पदावर नियुक्ती

'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीमार्फत (Federation of Indian Chambers of Commerce & Industry - FICCI)' नुकतीच अरुण चावला यांची नूतन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्या...

03 Nov 2021 1 min read

केंद्रामार्फत अशोक भूषण यांची NCLAT च्या अध्यक्ष पदावर नियुक्ती

केंद्रामार्फत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. अशोक भूषण यांची नुकतीच 'राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाच्या (National Company Law Appellate Tribunal - NCLAT)'...

01 Nov 2021 1 min read

आदिदासमार्फत (Adidas) दीपिका पदुकोणची ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर निवड

जर्मन स्पोर्ट्सवेअर ब्रँड आदिदासमार्फत (Adidas) नुकतेच बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला महिला खेळांसाठी जागतिक राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ठळक मुद्दे दीपिक...

30 Oct 2021 1 min read

बलदेव प्रकाश यांची J&K बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) बलदेव प्रकाश यांची J&K बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक...

27 Oct 2021 1 min read

रामनाथ कृष्णन यांची ICRA च्या व्यवस्थापकीय संचालक आणि गट मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

रामनाथ कृष्णन यांची नुकततीच पत मानांकन संस्था ICRA च्या नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि गट मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ते एन. शिवरा...

24 Oct 2021 1 min read

अमित रस्तोगी यांची NRDC च्या नूतन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती

अमित रस्तोगी यांची नुकतीच 'राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाच्या (National Research Development Corporation - NRDC)' नूतन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आह...

24 Oct 2021 1 min read

सहदेव यादव यांची IWF च्या नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती

सहदेव यादव यांची नुकतीच 'भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या (Indian Weightlifting Federation - IWLF)' नूतन अध्यक्ष पदावर एकमताने निवड करण्यात आली आहे. ठळक मुद्दे एस. एच. आनंद...