-
फँटसी क्रिकेट प्लॅटफॉर्म ‘My11Circle’ मार्फत भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे आणि VVS लक्ष्मण हे My11Circle चे इतर ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.
-
मोहम्मद सिराज IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करतो.