• नुकतीच सत्य नारायण प्रधान यांची 'अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या (Narcotics Control Bureau - NCB)' महासंचालक (Director-General - DG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • NDRF चे महासंचालक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडतानाच ते NCB चे महासंचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते.

  • राकेश अस्थाना यांच्यानंतर त्यांनी NCB महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.