-
अमित रस्तोगी यांची नुकतीच 'राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाच्या (National Research Development Corporation - NRDC)' नूतन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
भारतात १९५३ मध्ये NRDC ची स्थापना करण्यात आली होती.
-
विविध राष्ट्रीय R&D संस्थांमध्ये तंत्रज्ञान विकसित करणे आणि प्रोत्साहन देणे या उद्देशांसाठी सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.