• विवेक जोहरी यांची नुकतीच 'केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (Central Board of Indirect Taxes and Customs - CBIC)' नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते एम. अजित कुमार यांची जागा घेतील.

  • ते १९८५ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) अधिकारी आहेत.