-
भारतीय प्राध्यापक बिमल पटेल यांची नुकतीच 'आंतरराष्ट्रीय कायदा आयोगावर (International Law Commission)' निवड झाली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर निवड ही ५ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
-
पटेल हे राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचे कुलगुरू तसेच भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.