-
नुकतीच IPS अधिकारी शीलवर्धन सिंग यांची CISF च्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
या नियुक्तीसोबतच राष्ट्रीय पोलिस अकादमीचे संचालक अतुल करवाल यांची NDRF च्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
-
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत सदर नियुक्तींसाठी गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.