-
माजी भारतीय फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणकडे 'राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (National Cricket Academy - NCA)' प्रमुख पदाचा पदभार सुपूर्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (Board of Control for Cricket in India - BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे.
-
लक्ष्मण राहुल द्रविडच्या जागी कार्यरत राहील.