• महाराष्ट्र सरकारमार्फत बॉलिवूड अभिनेता सलमान खानची 'कोविड लसीकरण दूत (Covid-vaccine ambassador)' म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांनी मुस्लिम-बहुसंख्य समुदायांमध्ये लस घेण्याबाबत संकोच असल्याने लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी ही भूमिका घेतली आहे.

  • महाराष्ट्रात काही भागात लसीकरणाचा वेग फारच कमी आहे.