• उत्तराखंडमधील प्रख्यात गिर्यारोहक हर्षवंती बिश्त यांची नुकतीच 'भारतीय पर्वतारोहण प्रतिष्ठानच्या (Indian Mountaineering Foundation - IMF)' पहिल्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • १९५८ मध्ये स्थापन झालेल्या IMF च्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली आहे.