• सहदेव यादव यांची नुकतीच 'भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या (Indian Weightlifting Federation - IWLF)' नूतन अध्यक्ष पदावर एकमताने निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • एस. एच. आनंदे गौडा आणि नरेश शर्मा यांची IWLF चे अनुक्रमे नूतन सरचिटणीस आणि खजिनदार पदावर निवड करण्यात आली आहे.