नियुक्त्या / नेमणुका व राजीनामे

जागतिक, केंद्र तसेच राज्य स्तरावर होणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. यासाठी ‘व्यक्ती - पद - संस्था - नियुक्ती तारीख’ या मुद्यांच्या आधारे याचा अभ्यास सोपा होऊन शकतो. आम्ही तुमच्यासाठी अगदी मोफत, साध्या भाषेत या सदराच्या बातम्या ‘नियुक्त्या/ नेमणुका व राजीनामे’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. या आपणास नक्कीच उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे. Questions regarding the appointments of prominent figures at global, central, and state levels may appear in examinations. Studying this information becomes easier when organized by categories such as ‘Person – Position – Organization – Date of Appointment.’ We are presenting news updates on this topic here, free of charge and in simple language, under the heading ‘Appointments and Resignations.’ We hope you find this information useful.

03 Jan 2022 1 min read

व्ही. एस. पठानिया यांची भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) महासंचालक पदावर नियुक्ती

व्ही. एस. पठानिया यांची नुकतीच 'भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard - ICG)' २४ व्या महासंचालक (Director-General - DG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

03 Jan 2022 1 min read

विनय कुमार त्रिपाठी यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

विनय कुमार त्रिपाठी यांची नुकतीच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ते भारतीय रेल्वे सेवेच्या १९८३ बॅचचे अधिका...

03 Jan 2022 1 min read

बलदेव प्रकाश यांची J&K बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

नुकतीच बलदेव प्रकाश यांची जम्मू आणि काश्मीर बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे सदर नियुक्ती ही ३ वर्षा...

01 Jan 2022 1 min read

SEBI मार्फत आरती कृष्णन यांची म्युच्युअल फंड सल्लागार समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती

संपादकीय सल्लागार आरती कृष्णन यांची नुकतीच 'सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (Securities & Exchange Board of India’s - SEBI)' म्युच्युअल फंडांवरील सल्लागार सम...

31 Dec 2021 1 min read

अनुपम रे होणार निशस्त्रीकरणावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचे नवीन राजदूत

अनुपम रे यांची नुकतीच जिनिव्हा येथे होणाऱ्या 'UN निशस्त्रीकरण परिषदेसाठी (UN Conference on Disarmament)' भारताचे पुढील स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्द...

31 Dec 2021 1 min read

ITBP महासंचालक संजय अरोरा यांच्याकडे सशस्त्र सीमा बलाचा (SSB) अतिरिक्त कार्यभार सुपूर्त

ITBP महासंचालक संजय अरोरा यांच्याकडे नुकताच 'सशस्त्र सीमा बलाचा (Sashastra Seema Bal - SSB)' अतिरिक्त कार्यभार सुपूर्त करण्यात आला आहे. ठळक मुद्दे मावळते ...

30 Dec 2021 1 min read

सी. पी. गोयल यांची वन महासंचालक आणि विशेष सचिव म्हणून नियुक्ती

भारतीय वन सेवा अधिकारी श्री. चंद्र प्रकाश गोयल यांची नुकतीच वन महासंचालक आणि विशेष सचिव (Director-General of Forests & Special Secretary - DGF&SS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

30 Dec 2021 1 min read

विक्रम मिसरी यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर नियुक्ती

विक्रम मिसरी यांची नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात 'उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (Deputy National Security Advisor)' पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

29 Dec 2021 1 min read

राधिका झा यांची 'एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेसच्या' मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

राधिका झा यांची नुकतीच राज्य-संचालित 'एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेसच्या (Energy Efficiency Services - EESL)' मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

29 Dec 2021 1 min read

IAS प्रवीण कुमार यांची 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या' महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

भारत सरकारमार्फत नुकतीच IAS प्रवीण कुमार यांची 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या (Indian Institute of Corporate Affairs - IICA)' महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिका...

29 Dec 2021 1 min read

भारत सरकारमार्फत अतुल कुमार गोयल यांची PNB च्या नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत नुकतीच अतुल कुमार गोयल यांची 'पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank - PNB)' नूतन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्...

27 Dec 2021 1 min read

RBL बँकेच्या नूतन व्यवस्थापकीय संचालक पदावर राजीव आहुजा यांची नियुक्ती

RBL बँक मंडळामार्फत नुकतीच राजीव आहुजा यांची नूतन व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ते सध्या बँकेत कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. ...

27 Dec 2021 1 min read

कमलेश गांधी यांची FIDC च्या नूतन सह-अध्यक्ष पदावर नियुक्ती

कमलेश गांधी यांची नुकतीच 'वित्त उद्योग विकास परिषदेच्या (Finance Industry Development Council - FIDC)' नूतन सह-अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे सं...

23 Dec 2021 1 min read

ऋषभ पंतची उत्तराखंडच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्यामार्फत नुकतीच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची उत्तराखंडच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

22 Dec 2021 1 min read

हरजिंदर सिंग यांची बीजिंग ऑलिम्पिकसाठी भारताचे 'शेफ डी मिशन (Chef de Mission)' म्हणून निवड

'भारतीय ऑलिम्पिक संघटनेमार्फत (Indian Olympic Association of India - IOA)' नुकतीच आईस हॉकी असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस हरजिंदर सिंग यांची आगामी २०२२ बीजिंग हिंवाळी ऑलिम्पिकसा...

22 Dec 2021 1 min read

अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस एरोस्पेसच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती

अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र तयार करणाऱ्या 'ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडच्या (BrahMos Aerospace Limited)' नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय स...

22 Dec 2021 1 min read

पी. व्ही. सिंधूची २०२५ पर्यंत BWF अ‍ॅथलीट्स कमिशनच्या ६ नियुक्त सदस्यांमध्ये निवड

माजी वर्ल्ड चॅम्पियन पी. व्ही. सिंधूची इतर ५ जणांसह 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या (Badminton World Federation’s - BWF)' अ‍ॅथलीट्स कमिशनच्या सदस्य पदावर नियुक्ती करण्या...

21 Dec 2021 1 min read

मोहित जैन यांची 'इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (Indian Newspaper Society)' नूतन अध्यक्ष पदावर निवड

'द इकॉनॉमिक टाईम्सच्या (The Economic Times)' मोहित जैन यांची नुकतीच २०२१-२२ या वर्षासाठी 'इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (Indian Newspaper Society)' अध्यक्ष पदावर नि...

17 Dec 2021 1 min read

लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडे 'चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या' अध्यक्षपदाचा कार्यभार सुपूर्त

लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी नुकताच ३ सेवा प्रमुखांचा समावेश असलेल्या 'चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या (Chiefs of Staff Committee)' अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ठळक मुद्दे...

13 Dec 2021 1 min read

युनिसेफच्या (UNICEF) नूतन प्रमुख पदावर कॅथरीन रसेल यांची नियुक्ती

संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यामार्फत नुकतीच कॅथरीन रसेल यांची UNICEF च्या नूतन प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे रसेल या अ...