-
प्रमोद चंद्र मोदी यांची नुकतीच राज्यसभेच्या नूतन महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
मोदी हे १९८२ बॅचचे सेवानिवृत्त IRS अधिकारी आहेत.
-
ते केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (Central Board of Direct Taxes - CBDT) माजी अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.