• भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) बलदेव प्रकाश यांची J&K बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • नियुक्ती स्वीकारल्याच्या तारखेपासून ३ वर्षांच्या कालावधी किंवा १० एप्रिल २०२२ यापैकी जे आधी असेल ते मंजूर करण्यात आले आहे.