-
'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीमार्फत (Federation of Indian Chambers of Commerce & Industry - FICCI)' नुकतीच अरुण चावला यांची नूतन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
चावला हे तात्काळ प्रभावाने आपला पदभार स्वीकारतील.
-
ते २०११ मध्ये FICCI मध्ये रुजू झाले आणि सध्या चेंबरचे उपसचिव-जनरल म्हणून कार्यरत आहेत.
FICCI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FICCI म्हणजेच 'Federation of Indian Chambers of Commerce & Industry' अर्थात 'इंडस्ट्री चेंबर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' होय.
-
स्थापना वर्ष: १९२७ साली FICCI ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे FICCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: उदय शंकर हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
संस्थापक: घनश्याम दास बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास हे FICCI चे संस्थापक आहेत.