• केंद्रामार्फत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. अशोक भूषण यांची नुकतीच 'राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाच्या (National Company Law Appellate Tribunal - NCLAT)' नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर नियुक्ती ही ४ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा त्यांचे वय ७० वर्षे पूर्ण होईपर्यंत जे लवकर असेल त्या अटीनुसार करण्यात आली आहे.

  • केरळ उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश म्हणून ते कार्यरत होते.