-
नुकतीच BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची 'ICC पुरुष क्रिकेट समितीच्या (ICC Men’s Cricket Committee)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
गांगुली अनिल कुंबळेची जागा घेतील.
-
कुंबळेने २०१२ मध्ये सदर पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

Help others prepare better
Share this article with your friends