अहवाल, निर्देशांक आणि क्रमवारी

विशेषतः MPSC तसेच Banking परीक्षांसाठी हा विभाग खूपच महत्त्वाचा ठरतो. अहवालाचे नाव, तो प्रकाशित करणारी संस्था, त्याचा उद्देश, त्यामध्ये भारताची क्रमवारी, क्रमवारीतील सर्वोच्च क्रमांकावरील व तळाचे देश ही समग्र माहिती अभ्यासाने इथे अगत्याचे ठरते. याची उपयोगिता लक्षात घेऊन आम्ही याच्याशी संबंधित चालू घडामोडी ‘अहवाल, निर्देशांक आणि क्रमवारी’ या मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. This section is particularly crucial for exams such as the MPSC and banking examinations. It is essential to study comprehensive details regarding reports—including their titles, the publishing organizations, their objectives, India's ranking, and the top- and bottom-ranked countries. Recognizing the importance of this topic, we are presenting relevant current affairs here under the heading ‘Reports, Indices, and Rankings’.

19 Jun 2021 1 min read

मध्यवर्ती बँकेच्या अतिरिक्त हस्तांतरणामध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर विराजमान

सन २०२०-२०२१ च्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (Gross Domestic Product - GDP) टक्केवारीनुसार अतिरिक्त हस्तांतरणाच्या बाबतीत भारत दुसर्‍या स्थानावर विराजमान झाला आहे. ठळक मुद...

19 Jun 2021 1 min read

व्यवस्थापन विकास संस्थेमार्फत (IMD) जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक जाहीर

व्यवस्थापन विकास संस्थेमार्फत (Institute for Management Development - IMD) जाहीर करण्यात आलेल्या ६४ देशांच्या 'जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक (World Competitiveness Index)' क्...

17 Jun 2021 1 min read

'जागतिक देयता निर्देशांक (World Giving Index)' २०२१ मध्ये भारत १४ व्या स्थानावर विराजमान

'चॅरिटीज एड फाउंडेशनमार्फत (Charities Aid Foundation - CAF)' जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक देयता निर्देशांक (World Giving Index)' २०२१ मध्ये ११४ देशांच्या यादीत भारत १४ व्या...

16 Jun 2021 1 min read

'जागतिक गृह किंमत निर्देशांकामध्ये (Global Home Price Index)' भारत ५५ व्या स्थानावर विराजमान

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक गृह किंमत निर्देशांकामध्ये (Global Home Price Index)' भारत ५५ व्या स्थानावर विराजमान झाला आहे. ठळक मुद्दे २०२० मध्ये पहिल्या तिमाह...

15 Jun 2021 1 min read

कोर्सेराच्या 'जागतिक कौशल्य अहवाल (Global Skills Report)' २०२१ मध्ये भारत ६७ व्या स्थानावर विराजमान

कोर्सेरामार्फत जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक कौशल्य अहवाल (Global Skills Report)' २०२१ मध्ये भारत ६७ व्या स्थानावर विराजमान झाला आहे. ठळक मुद्दे अहवालानुसार भा...

13 Jun 2021 1 min read

‘टाईम्स ५० मोस्ट डिझायरेबल वूमेन (The Times 50 Most Desirable Women)' २०२० यादीमध्ये रिया चक्रवर्ती अव्वल स्थानावर विराजमान

'टाईम्स ५० मोस्ट डिझायरेबल वूमेन (The Times 50 Most Desirable Women)' २०२० यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ठळक मुद्दे सदर यादीमध्ये विविध क्षेत्रांमधील ४० वर्षां...

12 Jun 2021 1 min read

जागतिक जीवनमान निर्देशांक २०२१ मध्ये ऑकलंड अव्वल स्थानावर विराजमान

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटमार्फत (Economist Intelligence Unit - EIU) प्रकाशित करण्यात आलेल्या 'जागतिक जीवनमान निर्देशांक (Global Liveability Index)' २०२१ मध्ये न्यूझीलंड आणि ऑ...

11 Jun 2021 1 min read

'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज (QS World University Rankings)' २०२२ जाहीर

लंडनस्थित क्वाक्वारेली सायमंड्समार्फत (Quacquarelli Symonds - QS) 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग (QS World University Rankings)' २०२२ जाहीर करण्यात आले आहे. ठळक मु...

10 Jun 2021 1 min read

अ‍ॅनेमिया मुक्त भारत निर्देशांकात मध्य प्रदेश अव्वल स्थानावर विराजमान

अ‍ॅनेमिया मुक्त भारत निर्देशांकात (Anemia Mukt Bharat Index) मध्य प्रदेश ६४.१ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे. ठळक मुद्दे त्यानंतर ओडिशा ५९.३ गुणांसह दुसऱ्या स...

09 Jun 2021 1 min read

शालेय शिक्षण कामगिरी ग्रेडिंग निर्देशांकात पंजाब अव्वल

२०१८-१९ मध्ये क्रमवारीमध्ये १३ व्या स्थानावर असलेल्या पंजाबने आपला दर्जा सुधारत अव्वल स्थानावर विराजमान होण्याची कामगिरी केली आहे. ठळक मुद्दे सर्व राज्ये आणि केंद...

08 Jun 2021 1 min read

'१७ शाश्वत विकास लक्ष्ये' अहवालात भारताची २ स्थानांची घसरण

२०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांनी सन २०३० च्या अजेंडाचा भाग म्हणून स्वीकारल्या गेलेल्या १७ शाश्वत विकास लक्ष्ये (Sustainable Development Goals - SDGs) अहवालात मागील वर्षाच्या ...

05 Jun 2021 1 min read

FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघ चौथ्या क्रमांकावर अबाधित

हॉकीमध्ये FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष संघाने आपले चौथे स्थान कायम राखले आहे. ठळक मुद्दे महिलांचा संघ आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या ताज्या जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानावर...

05 Jun 2021 1 min read

निती आयोगाच्या तिसर्‍या 'SDG इंडिया इंडेक्स (SDG India Index)' २०२०-२१ मध्ये केरळ अव्वल स्थानावर विराजमान

नीती आयोगाच्या 'SDG इंडिया इंडेक्स (SDG India Index)' २०२०-२१ च्या तिसर्‍या आवृत्तीत केरळ सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अव्वल स्थानी तर बिहार सर्वात वाईट कामगिरीसह तळाच्या स्थानावर विर...

03 Jun 2021 1 min read

'सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१-२२' जाहीर

'सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज (Centre for World University Rankings)' २०२१-२२ नुकतीच जाहीर करण्यात आली आहे ठळक मुद्दे जवळपास १९७८८ संस्थांना यामध्ये स्थान देण...

23 May 2021 1 min read

स्मार्ट सिटी मिशन योजनांच्या अंमलबजावणीत झारखंड अव्वल स्थानावर विराजमान

स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीच्या आधारे झारखंडने नुकतेच भारतातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. ठळक मुद्दे सदर क्रमवारी...

23 May 2021 1 min read

आयुष्मान भारत योजना अंमल बजावणीत कर्नाटक अव्वल स्थानावर विराजमान

ग्रामीण भागात व्यापक प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी आयुष्मान भारत कार्यक्रमांतर्गत आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात कर्नाटक अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे. ठळक मुद्दे ...

20 May 2021 1 min read

ईवाय (EY) निर्देशांकात भारत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान

'EY च्या नूतनीकरणक्षम ऊर्जा देश आकर्षण निर्देशांकात (EY’s Renewable Energy Country Attractiveness Index)' भारत तिसर्‍या स्थानावर विराजमान झाला आहे. ठळक मुद्दे ...

15 May 2021 1 min read

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न फॉर्च्युनच्या २०२१ सालच्या जगातील ५० महान नेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर

फॉर्च्युन मासिकामार्फत जाहीर करण्यात आलेल्या २०२१ सालच्या जगातील ५० महान नेत्यांच्या यादीमध्ये न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न अव्वल स्थानावर विराजमान झाल्या आहेत. ठळक ...

29 Apr 2021 1 min read

'चॅंडलर सुशासन निर्देशांक (Chandler Good Government Index)' २०२१ मध्ये भारत ४९ व्या स्थानावर विराजमान

'चॅंडलर सुशासन निर्देशांक (Chandler Good Government Index - CGGI)' २०२१ मध्ये भारत १०४ देशांच्या यादीमध्ये ४९ व्या स्थानावर विराजमान झाला आहे. ठळक मुद्दे फिनलँडने स...