• सन २०२०-२०२१ च्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (Gross Domestic Product - GDP) टक्केवारीनुसार अतिरिक्त हस्तांतरणाच्या बाबतीत भारत दुसर्‍या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • पहिल्या स्थानावर तुर्की विराजमान झाले आहे.

  • भारतीय रिझर्व्ह बॅंकेमाँर्फत आर्थिक वर्ष २०२१ मध्ये सरकारकडे जवळपास ९९,१२२ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.

  • २०१९-२० मधील रकमेपेक्षा ती ७३% जास्त आहे.