-
हॉकीमध्ये FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष संघाने आपले चौथे स्थान कायम राखले आहे.
ठळक मुद्दे
-
महिलांचा संघ आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या ताज्या जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
पुरुष संघ क्रमवारी
-
बेल्जियम
-
ऑस्ट्रेलिया
-
नेदरलँड्स
महिला संघ क्रमवारी
-
नेदरलँड्स
-
अर्जेंटिना
-
ऑस्ट्रेलिया