-
लंडनस्थित क्वाक्वारेली सायमंड्समार्फत (Quacquarelli Symonds - QS) 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग (QS World University Rankings)' २०२२ जाहीर करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर क्रमवारीमध्ये ८ भारतीय विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट जागतिक विद्यापीठांमध्ये स्थान मिळाले आहे.
-
IIT बॉम्बे, IIT दिल्ली आणि IISc बेंगळुरू ही ३ विद्यापीठे पहिल्या २०० मध्ये आहेत.
भारतीय विद्यापीठे आणि क्रमवारी
-
IIT - बॉम्बे (१७७)
-
IIT - दिल्ली (१८५)
-
IISc बेंगळुरू (१८६)
जागतिक विद्यापीठे आणि क्रमवारी
-
१. मॅसचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Massachusetts Institute of Technology - MIT)
-
२. ऑक्सफर्ड विद्यापीठ
-
३. स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि केंब्रिज विद्यापीठ