• 'EY च्या नूतनीकरणक्षम ऊर्जा देश आकर्षण निर्देशांकात (EY’s Renewable Energy Country Attractiveness Index)' भारत तिसर्‍या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • सौर फोटोव्होल्टाईक (Solar photovoltaic - PV) फ्रंटवरील विशेष कामगिरीमुळे भारताला हा मान मिळाला आहे.

  • मागील निर्देशांकात भारत चौथ्या स्थानावर विराजमान झाला होता.

  • अमेरिकेने सदर निर्देशांकात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे

  • चीन दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.