• 'चॅरिटीज एड फाउंडेशनमार्फत (Charities Aid Foundation - CAF)' जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक देयता निर्देशांक (World Giving Index)' २०२१ मध्ये ११४ देशांच्या यादीत भारत १४ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • गत १० वर्षांतील भारताच्या ८२ या जागतिक क्रमवारीपेक्षा ही जास्त आहे.

क्रमवारीतील अव्वल देश

  • इंडोनेशिया

  • केनिया

  • नायजेरिया

  • म्यानमार

  • ऑस्ट्रेलिया