• २०१८-१९ मध्ये क्रमवारीमध्ये १३ व्या स्थानावर असलेल्या पंजाबने आपला दर्जा सुधारत अव्वल स्थानावर विराजमान होण्याची कामगिरी केली आहे.

ठळक मुद्दे

  • सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १००० पैकी ९२९ गुण मिळवून पंजाबने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

  • त्यानंतर चंडीगड (९१२) आणि तमिळनाडू (९०६) यांचा क्रमांक लागतो.

पंजाब राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: व्ही. पी. सिंग बदनोरे हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: अमरिंदर सिंग हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राजधानीचे शहर: चंदिगढ हे पंजाबच्या राजधानीचे शहर आहे.