• व्यवस्थापन विकास संस्थेमार्फत (Institute for Management Development - IMD) जाहीर करण्यात आलेल्या ६४ देशांच्या 'जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक (World Competitiveness Index)' क्रमवारीत भारत ४३ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • जगभरातील अर्थव्यवस्थांवर कोविड - १९ चा काय परिणाम होतो याची तपासणी करण्याचे कार्य सदर संस्था करते.

  • तैवान गेल्या ३३ वर्षांत प्रथमच अव्वल १० मध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी होत ८ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

जागतिक देश क्रमवारी

  • १. स्वित्झर्लंड

  • २. स्वीडन

  • ३. डेन्मार्क

  • ४. नेदरलँड्स

  • ५. सिंगापूर

आशियाई देशांची क्रमवारी

  • ५. सिंगापूर

  • ७. हाँगकाँग

  • ८. तैवान

  • १६. चीन