-
'टाईम्स ५० मोस्ट डिझायरेबल वूमेन (The Times 50 Most Desirable Women)' २०२० यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर यादीमध्ये विविध क्षेत्रांमधील ४० वर्षांखालील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.
-
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणामुळे रिया चक्रवर्तीने यामध्ये पहिले स्थान मिळवले आहे.
क्रमवारीतील अव्वल विजेते
-
१. रिया चक्रवर्ती
-
२. अॅडलिन कॅस्टेलिनो
-
३. दिशा पटानी
-
४. कियारा अडवाणी
-
५. दीपिका पादुकोण