• अ‍ॅनेमिया मुक्त भारत निर्देशांकात (Anemia Mukt Bharat Index) मध्य प्रदेश ६४.१ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.

ठळक मुद्दे

  • त्यानंतर ओडिशा ५९.३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहे.

  • हिमाचल प्रदेश ५७.१ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आले आहे.