• कोर्सेरामार्फत जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक कौशल्य अहवाल (Global Skills Report)' २०२१ मध्ये भारत ६७ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • अहवालानुसार भारत ३८% प्रविणतेसह जागतिक स्तरावर ६७ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

देश आणि क्रमवारी

  • १. स्वित्झर्लंड

  • २. लक्समबर्ग

  • ३. ऑस्ट्रिया