• 'सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज (Centre for World University Rankings)' २०२१-२२ नुकतीच जाहीर करण्यात आली आहे

ठळक मुद्दे

  • जवळपास १९७८८ संस्थांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे.

  • जागतिक क्रमवारीत हार्वर्ड विद्यापीठ या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.

  • मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी यांचा त्यानंतर क्रमांक लागतो.

  • गभरातील तब्बल २००० उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत ६८ भारतीय संस्थांनी स्थान मिळवले आहे.

  • IIM अहमदाबाद आणि IISc या भारतातील अव्वल मानांकित संस्था यात समाविष्ट आहेत.

अव्वल भारतीय संस्था

  • क्रमवारी ४१५: IIM अहमदाबाद

  • क्रमवारी ४५९: IISc बेंगलुरू

  • क्रमवारी ५४३: टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई)

  • क्रमवारी ५५७: IIT मद्रास

  • क्रमवारी ५६७: IIT बॉम्बे