• २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांनी सन २०३० च्या अजेंडाचा भाग म्हणून स्वीकारल्या गेलेल्या १७ शाश्वत विकास लक्ष्ये (Sustainable Development Goals - SDGs) अहवालात मागील वर्षाच्या तुलनेत भारताची क्रमवारी २ स्थानांनी घसरून ११७ वर आली आहे.

ठळक मुद्दे

  • भारत हा भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या दक्षिण आशियाई देशांपेक्षा खालच्या स्थानावर विराजमान झाला आहे.