-
स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीच्या आधारे झारखंडने नुकतेच भारतातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर क्रमवारीत राजस्थान दुसर्या स्थानावर आहे.
-
गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत (Ministry of Housing & Urban Affairs - MoHUA) सदर क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
झारखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: हेमंत सोरेन हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यपाल: द्रौपदी मुर्मू सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १५ नोव्हेंबर २००० मध्ये झारखंड राज्याची स्थापना करण्यात आली होती.