• 'चॅंडलर सुशासन निर्देशांक (Chandler Good Government Index - CGGI)' २०२१ मध्ये भारत १०४ देशांच्या यादीमध्ये ४९ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • फिनलँडने सदर निर्देशांक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.

  • व्हेनेझुएला १०४ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

क्रमवारी

  • १. फिनलँड

  • २. स्वित्झर्लंड

  • ३. सिंगापूर

  • ४. नेदरलँड्स

  • ५. डेन्मार्क