राष्ट्रीय घडामोडी

केंद्र स्तरावरील चालू घडामोडींमध्ये देश स्तरावरील चालू घडामोडींचा अर्थात भारतीय चालू घडामोडींचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षांचा अनिवार्य भाग आहे. केंद्र सरकारचे महत्वाचे निर्णय, नवीन योजना, कायदे, धोरणे, योजना आणि प्रकल्प यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या घटना अभ्यासणे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. यास्तव ‘राष्ट्रीय चालू घडामोडी’ या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही ‘Mycurrentaffairs.com’ या विभागावरील माहिती ‘मराठी चालू घडामोडी’ या विभागांतर्गत देत आहोत. Studying national-level current affairs—specifically Indian current affairs—is an essential component of competitive examinations. It is crucial for aspirants to study significant national-level developments, such as key decisions by the central government, new schemes, laws, policies, and projects. Recognizing the importance of this subject matter, we are presenting information from the ‘Mycurrentaffairs.com’ section under the ‘Marathi Current Affairs’ category.

23 May 2021 1 min read

DRDO मार्फत ‘DIPCOVAN’ नावाच्या कोविड - १९ अँटीबॉडी शोधक किटचे अनावरण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) ‘DIPCOVAN’ नावाच्या कोविड - १९ अँटीबॉडी शोधक किटचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मु...

13 May 2021 1 min read

दिल्ली पोलिसांमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहन हेल्पलाईन ‘COVI व्हॅन’ चे अनावरण

ठळक मुद्दे कोविड - १९ दरम्यान आपल्या आवश्यक गरजा भागवत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्ली पोलिसांमार्फत एक हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानीच्या दक्षिण जिल...

16 Apr 2021 1 min read

पीयूष गोयल यांच्यामार्फत जल शेतकर्‍यांसाठी 'ई-संता (e-SANTA)' नावाच्या इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेचे अनावरण

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री. पीयूष गोयल यांच्यामार्फत जल शेतकर्‍यांसाठी (Aqua Farmers) 'ई-संता (e-SANTA)' नावाच्या इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेचे अनावरण करण्यात आले आहे. ...

12 Apr 2021 1 min read

पंजाब सरकारमार्फत राज्यातील लसीकरण दूत म्हणून सोनू सूदची नियुक्ती

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला पंजाबच्या अँटी-कोरोना विषाणू लसीकरण कार्यक्रमासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ठळक मुद्दे गत वर्षी कोरोना विषाणूमुळे नि...

11 Apr 2021 1 min read

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत 'नॅनोस्निफर (NanoSniffer)' चे अनावरण

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत जगातील पहिल्या मायक्रोसेन्सर आधारित एक्सप्लोसिव ट्रेस डिटेक्टर (Microsensor based Explosive Trace Detector -...

09 Apr 2021 1 min read

नरेंद्र सिंग तोमर यांच्यामार्फत मधुक्रांती पोर्टलचे अनावरण

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री. नरेंद्रसिंग तोमर यांच्यामार्फत 'मधुक्रांती पोर्टलचे (Madhukranti portal)' अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे शेतकऱ्यांचे ...

08 Apr 2021 1 min read

सर्वोच्च न्यायालयामार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'SUPACE' नावाच्या संशोधन पोर्टलचे अनावरण

भारतीय सर्वोच्च न्यायालयामार्फत (Supreme Court of India) कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'SUPACE (Supreme Court Portal for Assistance in Courts Efficiency) नावाच्या पोर्टलचे अनावरण करण्...

04 Apr 2021 1 min read

पश्चिम मध्य रेल्वे विभाग बनला भारतीय रेल्वेचा पहिला पूर्णपणे विद्युतीकृत विभाग

पश्चिम मध्य रेल्वे विभाग हा नुकताच भारतीय रेल्वेचा पहिला पूर्णपणे विद्युतीकृत विभाग बनला आहे. ठळक मुद्दे पश्चिम मध्य रेल्वे हा यामुळे देशातील पहिला पूर्णपणे विद्युतीकृत रेल्वे व...

04 Apr 2021 1 min read

रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या वेब पोर्टलच्या 'MyNEP२०२०' प्लॅटफॉर्मचे अनावरण

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education - NCTE) 'MyNEP२०२०' प्लॅटफॉर्...

31 Mar 2021 1 min read

मध्य प्रदेशातील खजुराहो येथे महाराजा छत्रसाल अधिवेशन केंद्राचे उद्घाटन

पर्यटन व सांस्कृतिक राज्यमंत्री श्री. प्रह्लादसिंग पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. शिवराजसिंग चौहान यांच्यातर्फे संयुक्तपणे मध्य प्रदेशातील खजुराहो येथे ‘महाराजा छत्रसाल...

28 Mar 2021 1 min read

निर्मला सीतारमण यांच्यामार्फत केंद्रीय छाननी केंद्र (Central Scrutiny Centre) आणि IEPFA च्या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यामार्फत केंद्रीय छाननी केंद्र (Central Scrutiny Centre  CSC) आणि गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाच्या (Investor Education a...

28 Mar 2021 1 min read

हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील कुर्नूल विमानतळाचे उद्घाटन

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. हरदीपसिंग पुरी यांच्यामार्फत आंध्र प्रदेशमधील कुर्नूल विमानतळाचे व्हर्च्युअली उद्घाटन करण्यात आले आहे. ठळक मुद्दे  कुर्न...

25 Mar 2021 1 min read

रमेश पोखरियाल यांच्या हस्ते नवी दिल्लीत शहीद भगतसिंग स्मारकाचे उद्घाटन

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्यामार्फत नवी दिल्ली येथे शहीद भगतसिंग स्मारकाचे व्हर्च्युअली उद्घाटन करण्यात आले आहे. ठळक मुद्दे दिल्ली विद्य...

20 Mar 2021 1 min read

जम्मू - काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यामार्फत 'आवाम की बात' नावाच्या प्रकल्पाचे उद्घाटन

जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यामार्फत 'आवाम की बात (Awaam Ki Baat)' नावाच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ...

15 Mar 2021 1 min read

दिल्ली सरकारमार्फत ६९००० कोटी रुपयांचे ‘देशभक्ती’ बजेट सादर

दिल्ली सरकारमार्फत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ‘देशभक्ती (Deshbhakti)’ या विषयावर आधारित ६९००० कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. ठळक मुद्दे  दिल्...

15 Mar 2021 1 min read

केंद्र शासनामार्फत 'मेरा राशन (Mera Ration)' मोबाईल अ‍ॅपचे अनावरण

देशातील ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ प्रणाली सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत 'मेरा राशन (Mera Ration)' नावाच्या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ...

13 Mar 2021 1 min read

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना प्रादेशिक लष्करामध्ये कॅप्टन म्हणून पदोन्नती

प्रादेशिक लष्करामध्ये कॅप्टनपदी नियुक्त होणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे पहिले खासदार बनले आहेत. ठळक मुद्दे ठाकूर यांना १२४ इन्फंट्री बटालियन टेरिटोरियल आर्मी (शीख) य...

11 Mar 2021 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे उद्घाटन

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ठळक मुद्दे सदर ...

08 Mar 2021 1 min read

लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही 'संसद टीव्ही (Sansad TV)'मध्ये विलीन

लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचे 'संसद टीव्ही (Sansad TV)' मध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे सदर बदल हा १ मार्च २०२१ पासून प्रभावी करण्यात आला...

04 Mar 2021 1 min read

थावरचंद गेहलोत यांच्यामार्फत 'सुगम्य भारत अ‍ॅपचे (Sugamya Bharat App)' अनावरण

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री. थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते 'सुगम्य भारत अ‍ॅपचे (Sugamya Bharat App)' अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ...