-
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत नुकतेच उत्तराखंडमधील केदारनाथ येथे श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधी आणि पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
केदारनाथच्या पुनर्विकासाशी संबंधित महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.
-
२०१३ च्या केदारनाथच्या पुरात या समाधीचे नुकसान झाले होते.