राष्ट्रीय घडामोडी

केंद्र स्तरावरील चालू घडामोडींमध्ये देश स्तरावरील चालू घडामोडींचा अर्थात भारतीय चालू घडामोडींचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षांचा अनिवार्य भाग आहे. केंद्र सरकारचे महत्वाचे निर्णय, नवीन योजना, कायदे, धोरणे, योजना आणि प्रकल्प यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या घटना अभ्यासणे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. यास्तव ‘राष्ट्रीय चालू घडामोडी’ या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही ‘Mycurrentaffairs.com’ या विभागावरील माहिती ‘मराठी चालू घडामोडी’ या विभागांतर्गत देत आहोत. Studying national-level current affairs—specifically Indian current affairs—is an essential component of competitive examinations. It is crucial for aspirants to study significant national-level developments, such as key decisions by the central government, new schemes, laws, policies, and projects. Recognizing the importance of this subject matter, we are presenting information from the ‘Mycurrentaffairs.com’ section under the ‘Marathi Current Affairs’ category.

17 Oct 2021 1 min read

'नमामी गंगे (Namami Gange)' मिशनचे अधिकृत शुभंकर म्हणून केंद्रामार्फत 'चाचा चौधरी' यांची निवड

चाचा चौधरी यांची नुकतीच केंद्र पुरस्कृत 'नमामी गंगे (Namami Gange)' मिशनचे अधिकृत शुभंकर म्हणून निवड करण्यात आली आहे. ठळक मुद्दे चाचा चौधरी हे सुप्रसिद्ध भारतीय कॉमिक बु...

26 Sep 2021 1 min read

२०२२ पर्यंत भारत ट्रान्सफॅट मुक्त (TransFat Free) होईल असा FSSAI चा अंदाज

भारत २०२२ पर्यंत ट्रान्सफॅट मुक्त (TransFat Free) होईल असा अंदाज नुकताच 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणामार्फत (Food Safety & Standards Authority of India - FSSAI)' व्य...

09 Sep 2021 1 min read

चंदीगड रेल्वे स्टेशन पंचतारांकित 'ईट राइट स्टेशन (Eat Right Station)' ने प्रमाणित

चंदीगड रेल्वे स्टेशनला (Chandigarh Railway Station - CRS) नुकतेच '५ स्टार ईट राईट स्टेशन (Five-star Eat Right Station)' प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. ठळक मुद्...

05 Sep 2021 1 min read

इस्कॉन संस्थापकांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते १२५ रुपयांच्या विशेष नाण्याचे अनावरण

इस्कॉनचे (International Society for Krishna Consciousness - ISKCON) संस्थापक श्रील भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते १२५ रुप...

30 Aug 2021 1 min read

BPCL मार्फत 'URJA' या कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम चॅटबॉटचे अनावरण

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (Bharat Petroleum Corporation Ltd - BPCL) नुकतेच 'URJA' नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्...

21 Jul 2021 1 min read

सरकारतर्फे नोएडा येथे भारतीय वारसा संस्थेची स्थापना करण्यात येणार

नोएडा येथे 'भारतीय वारसा संस्था (Indian Institute of Heritage)' स्थापन करण्याचा निर्णय सरकारमार्फत घेण्यात आला आहे. ठळक मुद्दे भारतीय वारसा तसेच त्याचे संवर्धन...

08 Jul 2021 1 min read

भारतीय सैन्याने फायरिंग रेंजला दिले बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचे नाव

भारतीय लष्करामार्फत काश्मीरमधील आपल्या एका फायरिंग रेंजला बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनचे नाव देण्यात आले आहे. ठळक मुद्दे जम्मू-काश्मीरमधील बारामुल...

05 Jun 2021 1 min read

विप्रो बनली ३ ट्रिलियन बाजार भांडवल असणारी तिसरी भारतीय आयटी कंपनी

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिसनंतर विप्रो ही ३ ट्रिलियन बाजार भांडवल असणारी तिसरी भारतीय आयटी कंपनी बनली आहे. ठळक मुद्दे भारतात एकूण १३ सूचीबद्ध कंपन्या आहेत ज्या...

26 May 2021 1 min read

मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे नामकरण बलबीरसिंग सिनियर यांच्या नावाने संपन्न

पंजाब सरकारमार्फत ट्रिपल ऑलिम्पियन आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त बलबीरसिंग सिनियर यांच्या नावाने मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे नामकरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ठळक...

23 May 2021 1 min read

DRDO मार्फत ‘DIPCOVAN’ नावाच्या कोविड - १९ अँटीबॉडी शोधक किटचे अनावरण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) ‘DIPCOVAN’ नावाच्या कोविड - १९ अँटीबॉडी शोधक किटचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मु...

13 May 2021 1 min read

दिल्ली पोलिसांमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहन हेल्पलाईन ‘COVI व्हॅन’ चे अनावरण

ठळक मुद्दे कोविड - १९ दरम्यान आपल्या आवश्यक गरजा भागवत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्ली पोलिसांमार्फत एक हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानीच्या दक्षिण जिल...

16 Apr 2021 1 min read

पीयूष गोयल यांच्यामार्फत जल शेतकर्‍यांसाठी 'ई-संता (e-SANTA)' नावाच्या इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेचे अनावरण

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री. पीयूष गोयल यांच्यामार्फत जल शेतकर्‍यांसाठी (Aqua Farmers) 'ई-संता (e-SANTA)' नावाच्या इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेचे अनावरण करण्यात आले आहे. ...

12 Apr 2021 1 min read

पंजाब सरकारमार्फत राज्यातील लसीकरण दूत म्हणून सोनू सूदची नियुक्ती

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला पंजाबच्या अँटी-कोरोना विषाणू लसीकरण कार्यक्रमासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ठळक मुद्दे गत वर्षी कोरोना विषाणूमुळे नि...

11 Apr 2021 1 min read

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत 'नॅनोस्निफर (NanoSniffer)' चे अनावरण

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत जगातील पहिल्या मायक्रोसेन्सर आधारित एक्सप्लोसिव ट्रेस डिटेक्टर (Microsensor based Explosive Trace Detector -...

09 Apr 2021 1 min read

नरेंद्र सिंग तोमर यांच्यामार्फत मधुक्रांती पोर्टलचे अनावरण

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री. नरेंद्रसिंग तोमर यांच्यामार्फत 'मधुक्रांती पोर्टलचे (Madhukranti portal)' अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे शेतकऱ्यांचे ...

08 Apr 2021 1 min read

सर्वोच्च न्यायालयामार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'SUPACE' नावाच्या संशोधन पोर्टलचे अनावरण

भारतीय सर्वोच्च न्यायालयामार्फत (Supreme Court of India) कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'SUPACE (Supreme Court Portal for Assistance in Courts Efficiency) नावाच्या पोर्टलचे अनावरण करण्...

04 Apr 2021 1 min read

पश्चिम मध्य रेल्वे विभाग बनला भारतीय रेल्वेचा पहिला पूर्णपणे विद्युतीकृत विभाग

पश्चिम मध्य रेल्वे विभाग हा नुकताच भारतीय रेल्वेचा पहिला पूर्णपणे विद्युतीकृत विभाग बनला आहे. ठळक मुद्दे पश्चिम मध्य रेल्वे हा यामुळे देशातील पहिला पूर्णपणे विद्युतीकृत रेल्वे व...

04 Apr 2021 1 min read

रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या वेब पोर्टलच्या 'MyNEP२०२०' प्लॅटफॉर्मचे अनावरण

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education - NCTE) 'MyNEP२०२०' प्लॅटफॉर्...

31 Mar 2021 1 min read

मध्य प्रदेशातील खजुराहो येथे महाराजा छत्रसाल अधिवेशन केंद्राचे उद्घाटन

पर्यटन व सांस्कृतिक राज्यमंत्री श्री. प्रह्लादसिंग पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. शिवराजसिंग चौहान यांच्यातर्फे संयुक्तपणे मध्य प्रदेशातील खजुराहो येथे ‘महाराजा छत्रसाल...

28 Mar 2021 1 min read

निर्मला सीतारमण यांच्यामार्फत केंद्रीय छाननी केंद्र (Central Scrutiny Centre) आणि IEPFA च्या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यामार्फत केंद्रीय छाननी केंद्र (Central Scrutiny Centre  CSC) आणि गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाच्या (Investor Education a...