-
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला पंजाबच्या अँटी-कोरोना विषाणू लसीकरण कार्यक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
गत वर्षी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनदरम्यान सोनू सूदने स्थलांतरितांना त्यांच्या घरी पोहचविण्यास मदत केली होती.
पंजाब राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: व्ही. पी. सिंग बदनोरे हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: अमरिंदर सिंग हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राजधानीचे शहर: चंदिगढ हे पंजाबच्या राजधानीचे शहर आहे.