-
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत जगातील पहिल्या 'मल्टीमोडल ब्रेन इमेजिंग डेटा आणि अॅनालिटिक्सचे (Multimodal Brain Imaging Data and Analytics )' अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'स्वदेश (SWADESH)' हा प्रकल्प विशेषत: भारतीय लोकसंख्येसाठी डिझाईन करण्यात आलेला अशा प्रकारचा पहिलाच मोठ्या स्वरूपातील 'मल्टीमॉडल न्यूरोइमेजिंग डेटाबेस (multimodal neuroimaging database)' आहे.