• केंद्रीय आयुष मंत्री श्री. सर्बानंद सोनोवाल यांच्यामार्फत नुकतीच तेलंगणा येथे 'हार्टफुलनेस आंतरराष्ट्रीय योग अकादमीची (Heartfulness International Yoga Academy)' पायाभरणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ७५ कोटींचा सूर्यनमस्कार हा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे.

  • अकादमी प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते तसेच आंतरराष्ट्रीय संघाचे निरीक्षण करते.