• नोएडा येथे 'भारतीय वारसा संस्था (Indian Institute of Heritage)' स्थापन करण्याचा निर्णय सरकारमार्फत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय वारसा तसेच त्याचे संवर्धन या क्षेत्रातील उच्च शिक्षण आणि संशोधनावर याचा परिणाम होईल अशी अपेक्षा आहे.