• विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री श्री. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत भारतातील मुलांसाठीच्या पहिल्या आभासी विज्ञान प्रयोगशाळेचे (1st Virtual Science Lab) अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (Council of Scientific and Industrial Research - CSIR) 'जिज्ञासा (Jigyasa)' कार्यक्रमांतर्गत सदर अनावरण संपन्न झाले आहे.

  • या प्रयोगशाळांमुळे विद्यार्थी देशभरातील शास्त्रज्ञांशी जोडले जातील अशी अपेक्षा आहे.