• चाचा चौधरी यांची नुकतीच केंद्र पुरस्कृत 'नमामी गंगे (Namami Gange)' मिशनचे अधिकृत शुभंकर म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • चाचा चौधरी हे सुप्रसिद्ध भारतीय कॉमिक बुक कार्टून कॅरेक्टर आहेत.

  • त्यांचा मेंदू संगणकापेक्षा अधिक वेगाने काम करतो.

  • सुरुवातीला सदर कॉमिक्सचे हिंदी, इंग्रजी तसेच बंगाली भाषांमध्ये अनावरण करण्यात येणार आहे.