• पंजाब सरकारमार्फत ट्रिपल ऑलिम्पियन आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त बलबीरसिंग सिनियर यांच्या नावाने मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे नामकरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • हे स्टेडियम ऑलिम्पियन बलबीरसिंग सिनियर आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम म्हणून ओळखले जाईल.

  • राज्यातील गुणवंत हॉकी खेळाडूंसाठी त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची घोषणादेखील सरकारतर्फे करण्यात आली आहे.