• ओडिशाचा गंजम जिल्हा नुकताच २०२२ मध्ये बालविवाहमुक्त बनला आहे.

ठळक मुद्दे

  • २०२० आणि २०२१ या २ वर्षांत तब्बल ४५० बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.

  • सदर पडताळणीनंतर गंजम प्रशासनामार्फत बालविवाहमुक्त जिल्हा म्हून घोषणा करण्यात आली.